Posts

  Malvani sukka chicken Malvani sukka chicken tastes just awesome. This chicken doesn’t need many efforts and is not much time consuming too. This is a ready quick and easy recipe. It doesn’t need many ingredients too. The chicken doesn’t turn too dry. It turns out nice and juicy. You can try this recipe at home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe. Ingredients: • 500 gm Chicken • 1 tsp Ginger-Garlic paste • 1/4 tsp Turmeric powder • Salt to taste • Finely chopped Coriander leaves • 1 tsp Malvani masala • 1/4 cup shredded Fresh Coconut • 7~8 Garlic cloves • 1/2” chopped Ginger • Green chili • Coriander leaves • 4 tsp Oil • 3 finely chopped Onions • 1 finely chopped Tomato • 1 tsp Malvani masala • Red chili powder • 1~2 tsp Water • Salt to taste Method: • Wash chicken really good and add ginger-garlic paste, turmeric powder, salt, coriander leaves, malvani masala. • Mix well and marinate it for about 30 minutes. • For making fresh masala or vatan take
काळे मटण    साहित्य – १ किलो कोवळ्या मटनाचे तुकडे (स्वच्छ धुवून घ्या), २ मोठे कांदे मध्यम आकारात चिरलेले, १०-१२ लसूण पाकळ्या- दीड इंच आलं यांचं वाटण, २-३ टीस्पून तिखट, चिमूटभर हळद, मीठ चवीनुसार, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर वाटण मसाला – अर्धी सुक्या खोब-याची वाटी आणि ३ मोठे कांदे गॅसवर डायरेक्ट काळे होईपर्यंत भाजा आणि त्याचं छान एकजीव वाटण करून घ्या. पूड करण्याचा मसाला – २ टीस्पून धणे, अर्धा टीस्पून शहाजिरं, १ इंचाचे २ दालचिनीचे तुकडे, २ तमालपत्रं, जायफळाचा लहानसा तुकडा (१/६ तुकडा), अर्धा टीस्पून बडीशेप, १ टीस्पून खसखस, ६-७ लवंगा, १०-१२ मिरी दाणे, १ बडी वेलची, २ साध्या वेलच्या (हे सगळे साहित्य अगदी थोड्याशा तेलावर खमंग तपकिरी रंगावर भाजा. थंड झाल्यावर कोरडी पूड करा.) फोडणीचं साहित्य – २ टेबलस्पून तेल, २ वेलच्या, लहानसा दालचिनीचा तुकडा, १ तमालपत्र कृती – १) कुकरला तेल गरम करा. तेल चांगलं तापलं की त्यात खडा मसाला घाला. २) तो तडतडला की त्यात कांदा घाला. कांदा चांगला खमंग लाल परतल्यावर त्यात आलं-लसणाचं वाटण घाला. तेही चांगला खरपूस वास येईपर्यंत परता. ३) त्यानंतर त्यात हळद, तिखट आणि मीठ